Click here

Saturday, March 27, 2010

मराठी मुलगा
college madhye अनेक मुले असतात
पन जो सर्वात साधा सुधा दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

college madhye अनेक मुले असतात
पन जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो !!

college madhye मुले पिज़्ज़ा बर्गर खातात
पन जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

college madhye मुले सिगरेट पिऊन येतात
पन जो घरुन पुजा करुनच येतो
तो मराठी मुलगा असतो !!

college madhye मुले मुलींना प्रोपोज करतात
पन जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो
तो मराठी मुलगा असतो !!

college madhye सर्व झाकडू मुलींना शोधतात
पण जो मिनी स्कर्ट बघून वैतागतो
तो मराठी मुलगा असतो...

college madhye सर्व "hi dude" म्हणतात
पण जो हात जोडून अभिमानाने
'जय महाराष्ट्र!" म्हणतो तो मराठी मुलगा असतो

No comments:

Click here

Followers